नांदेड: 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून करण्यात आले अभिवादन : आयोजक प्रा.अविनाश राठोड यांची विसावानगर येथे माहिती
Nanded, Nanded | Nov 26, 2025 आज बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी विसावा नगर नांदेड येथील राठोड एमपीएससी अकॅडमीचे संचालक तथा कार्यक्रमाचे आयोजक प्रा.अविनाश राठोड यांनी आज दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान असे म्हटले आहे की, दरवर्षी प्रमाणे यंदाही 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून अभिवादन करण्यात आले असल्याची माहिती देत आयोजक प्रा.राठोड यांनी आज दुपारी विसावा नगर आवाहन करत माहिती दिली आहे.