वर्धा: वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक बळकटीकरणासाठी इंदिरा सद्भावना येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
Wardha, Wardha | Sep 23, 2025 वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीने आपले संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक वर्ध्यातल्या इंदिरा सद्भावना भवनात घेतली. असल्याचे 23सप्टें रोजी रात्री 9वाजता प्रसिद्धीस दिले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाची संघटना मजबूत करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.या बैठकीला वर्ध्याचे नवनियुक्त प्रभारी, माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार रणजित कांबळे, राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल, तसेच अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.