धारणी: राणापिसा ते लाकटु दरम्यान खिशातील रक्कम हिसकावून जबरी चोरी, धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
Dharni, Amravati | Jun 28, 2025
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील राणापिसा ते लाकटू दरम्यान बैल जोडी विकत घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशातील 35 हजार रुपये...