हिंगोली: शासकीय विश्रामगृह येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमासंदर्भात आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिली माहिती
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा म्हणून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी बारा वाजता दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे.