देवणी: खासदार डॉ.काळगे यांनी हेळंब, हिसामनगर(माटेगडी), जवळगा गावातील अतिवृष्टीग्रस्त गावांची केली पाहणी
Deoni, Latur | Oct 1, 2025 #हेळंब, #हिसामनगर(माटेगडी), #जवळगा या #देवणी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी आज हेळंब, हिसामनगर(माटेगाडी), जवळगा या देवणी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शिवार,गावांची पाहणी करून शेतकरी,ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. सततच्या पावसामुळे शेतकरी बांधव पूर्ण हतबल झाल्याचे दिसत आहे.शेतीतील सोयाबीन, उडीद,मूग,ऊस शिवारातील शेती उपयोगी साहित्य सुद्धा अति पावसामुळे खराब झाले असून आता पाणी ओसरल्यावर शेतकऱ्यांच्या हाताला काही एक लागणार नाही.यातून आपल्याभागातील अर्थ व्यवस्थे