[11/5, 8:28 PM] shridharkapse721: अंबड (जि. जालना) : सहकारी संस्थेच्या नोंदणी आणि जमिनीच्या खरेदी-विक्री प्रक्रियेत बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सहदुय्यम निबंधक प्रविण माणिकचंद राठोड (वय ४२, व्यवसाय नोकरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपींनी संगनमत करून बनावट सदस्य नोंदणी, खोट्या स्वाक्षऱ्या आणि आधार पडताळणी प्रणालीचा गैरवापर करून खोटी दस्तऐवज तयार केल्याचे समोर आल