येवला: अंदरसुल येथील कहार वस्ती येथे गांजा विक्री करणाऱ्या तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल; एक जण अटकेत
Yevla, Nashik | Aug 14, 2025
येवला तालुक्यातील अंदरसुल येथील कहार वस्तीत अवैधरित्या गांजा विक्री होत असताना नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथक येवला...