कोरपणा तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी लोकाभिमुख कार्य सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि आता भाजपाला पसंती दिली आहेत आवडींची हेच आमचा बळ आहेत भाजपा पक्षात प्रवेश केला असून आपला हक्क आहेत भाजप हाच पक्ष आमदार देवराव भोंगळे यांनी केला आहेत उमेश हा अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होता मात्र आज 26 ऑक्टोबरला रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान भाजप पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केलात l