लातूर: दोन महिने वीज देयक थकल्यास सुरक्षा ठेवीतून होणार कपात, दरमहा वीजबील भरण्याचे महावितरणचे आवाहन
Latur, Latur | Aug 7, 2025
लातूर -दोन महिने ज्या वीजग्राहकांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल, असा नवीन नियम...