कणकवली: कासार्डे येथे सुरू असलेले सिलिका उत्खनन धोकादायक, जलप्रदूषणाचा धोका: पर्यावरण तज्ञ स्टॅलिन दयानंद #Jansamasya
Kankavli, Sindhudurg | Jun 8, 2025
कासार्डे येथे गेले कित्येक महिन्यापासून सुरू असलेले सिलिका उत्खनन खूप धोकादायक आहे. सध्या राजरोसपणे उत्खनन सुरू आहे. या...