जिवती: धोंडा अर्जुनी या गावातून जाणाऱ्या मुख्य रस्ता दोन्ही बाजूने बंदिस्त नारीचे बांधकाम करा सुदाम राठोड सामाजिक कार्यकर्ते
जिवती तालुक्यातील धोंडा अर्जुनी गावातून जाणारा मुख्य रस्ता एक किलोमीटरचा सिमेंट काँक्रीट दुपदरी करून दोन्ही बाजूने बंदिस्त नाली बांधकाम मंजूर करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांनी बांधकाम उपविभागीय अभियंता जिवती यांना 24 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी 11 वाजता निवेदन देऊन केली.