नंदुरबार: आरोग्य कर्मचाऱ्यांचा आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात, जिल्हा परिषद कार्यालय बाहेर आंदोलन सुरू
Nandurbar, Nandurbar | Aug 19, 2025
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून मागण्या प्रलंबित आहे शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील...