भातकुली: *शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षपदी अमोल वारघडे यांची निवड*
*शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाध्यक्षपदी अमोल वारघडे यांची निवड* आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाची पक्ष बांधणी मोठ्या जोमाने सुरू आहे, त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ, शिवसेने चे पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्या मार्गद