हिंगोली: पंजाब नॅशनल बँकेत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले मनोगत
हिंगोली पंजाब नॅशनल बँकेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते नवीन दुग्ध उद्योजकांना कर्जाचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देणे आणि ग्रामीण उद्योजकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा आहे अशी माहिती आज दिनांक बारा नोव्हेंबर रोजी पाच वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे