जालना: जालना जिल्ह्यात आतापर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांनी प्राप्त केले शेतकरी ओळखपत्र, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती..
Jalna, Jalna | Nov 2, 2025 जालना जिल्ह्यात आतापर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांनी प्राप्त केले शेतकरी ओळखपत्र, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची माहिती आज दिनांक 2 रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आतापर्यंत 75 टक्के शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र प्राप्त केलंय. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, शेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॉक योजनेतील नोंद आवश्यक ठरणार आहे. पंचनामे पारंपरिक पद्धतीने किंवा ई-पद्धतीने काढले गेले तरी त्यात 'शेतकरी ओळख क्रमांक' नमूद करणे अनिव