वर्धा: आमदार राजेश बकाने यांच्या समोर शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे ढसा..ढसा रडला
Wardha, Wardha | Sep 15, 2025 वर्धा जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आला शेतातील पीक पूर्ण रखडून नेले शेतकरी बांधवांचे खूप मोठे नुकसान झाले याची पाहणी करण्याकरता देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आमदार राजेश बकाने हे नुकसान ग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी शेतीची पाहणी केली त्यादरम्यान गावातील शेतकरी आमदारा जवळ चक्क ठसा ढसा रडला त्यावेळेस आमदार राजेश बकाने यांनी शेतकऱ्याला धीर दिला व सांगितले की टेन्शन घेऊ नका मी आहे असे सांगितले