आर्णी: जवळा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर आर्णी पोलिसांनी केली कारवाही आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल
Arni, Yavatmal | Oct 19, 2025 आर्णी तालुक्यातील जवळा येथे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टरवर आर्णी पोलिसांनी दिनांक 17 ऑक्टोबरला रात्री दहा वाजताच्या दरम्यान कारवाई केली आहे आरोपी विरोधात पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आर्णी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर्मी पोलीस जवळा येथे पोहोचली असता त्यांनी त्यांना तिथे एक ट्रॅक्टर अवैधरीती तस्करी करताना मिळून आला प्रीती किंमत पाच हजार रुपये व ट्रॅक्टर ट्रॉली किंमत सहा लाख रुपये असा एकूण सहा लक्ष पाच हजार रुपयांचा मुद्दे मला आर्णी पोलिस