पेठ: संगमेश्वर येथे माकपाची धोंडमाळ गण आढावा बैठक पडली पार
Peint, Nashik | Sep 16, 2025 पेठ तालुका किसान सभा व माकपाची धोंडमाळ गणांची आढावा बैठक संगमेश्वर येथे संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माकपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.