महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत. मंत्री भरत गोगावले यांच्यासह राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. शिवसृष्टी प्रमाणे महाडमध्ये भिमसृष्टी करणार असल्याची प्रतिक्रिया या वेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली.