कोरपणा स्वतंत्र भारताचे पहिले कार्य कुशल गृहमंत्री आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राजुरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवरावजी घोंगडे यांच्या नेतृत्वात राजुरा शहरात एकता दौड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर या कार्यक्रमाची माहिती एक नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली