चाकूर: अलगरवाडी येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती
Chakur, Latur | Jun 8, 2025
अलगरवाडी ता.चाकूर येथे श्री स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्यास व आरतीला राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील...