वर्धा: वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली जानकर यांचा दौरा
Wardha, Wardha | Sep 16, 2025 वर्धा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली जानकर यांनी आज पवनार येथे भेट दिली त्या दरम्यान महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली जानकर यांचे स्वागत वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शरद सहारे गणेश चांभारे व महिला पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . त्यानंतर रूपालीताई जानकर यांनी पवना येथील आश्रमाला भेट दिली व पवनारा आश्रमाची पूर्ण पाहणी केली यावेळी र