वैजापूर: उपविभागीय अधिकारी कार्यालयात तांड्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देत सेवा पंधरवड्याला सुरवात
शासनाच्या महसूल व वन विभाग च्या वतीने देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी यांच्या जन्म दिन निमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त १७सप्टेंबर २०२५ते २ऑक्टोबर २०२५ या दरम्यान विविध लोक कल्याणकारी उपक्रम राबऊन सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या महसुल व वन विभागाच्या वतीने"सेवा पंधरवडा" अभियानाला सुरुवात करण्यात आली.