आज रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील गाडीपुरा परीसरात विधानपरिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, आज गाडीपुरा परीसरात गजेंद्रसिंह ठाकुर यांच्या आयोजनातून उत्कृष्ट मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती देत आमदार हेमंत पाटील यांनी गंभीर आजारांवरील मोफत उपचाराबाबत नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा आज सायंकाळी केले आहे.