मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान माझी वंसुधरा अभियान तथा आदिशक्ती अभियान अंतर्गत सहयोग हॉस्पीटल व ग्रामपंचायत कार्यालय वडेगाव स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव स्टेशन येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.