साकोली: नागपूर बायपास उमरेड फाट्याजवळ भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला झाला अपघात
Sakoli, Bhandara | Sep 11, 2025
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपूण मुंबईवरून भंडारा कडे परतत असताना भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत...