लोहा: अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या लातुर जिल्ह्यातील १९ वर्षीय तरूणास माळाकोळी पोलीसानी कर्नाटकातून घेतले ताब्यात
Loha, Nanded | Jul 16, 2025
पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी क्राईम मिटिंग मध्ये अपहरण झालेले अल्पवयीन मुलीचा शोध घेणे बाबत मिशन निर्भया अंतर्गत सर्व...