धरणगाव: वावडदे विकास सोसायटी चेअरमनपदी शशिकला पाटील यांची बिनविरोध निवड
जळगाव तालुक्यातील वावडदे येथील विकास सोसायटी चेअरमनपदी शशिकला प्रकाश पाटील तर व्हॉईस चेअरमनपदी पोपट फकीरा पाटील याची बिनविरोध निवड शनिवारी 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली.