जामखेड: बँकेच्या मॅनेजर ची हिकूमशाही,शेतकऱ्यांना घेऊन सुनील यादव बँकेत घुसले ; पुढे काय झाले पहा...!
कर्जत मधील या महाराष्ट्र बँकेत शेतकऱ्यांची अडवणूक, शेतकऱ्यांना घेऊन सुनील यादव घुसले थेट बँकेत,या बँकेमध्ये सरकारने आता अतिरुष्टी झालेल्या शेत करंचेय पैसे बँकेत ठेवलेत.आणि ह्या महिजळगांव च्या बँकेचा मॅनेजर एकही पैसा काडून देत नाही.