साकोली: सावरबंधचे ग्रामपंचायत सदस्यानी जीवे मारणाऱ्या हल्लेखोरावर कारवाई करण्याची विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत केली मागणी
Sakoli, Bhandara | Sep 5, 2025
साबरबंधचे ग्रामपंचायत सदस्य देवचंद चांदेवार यांना सावरबंध येथे मोहन मेडिकल स्टोअर येथे शुक्रवार दि.5ला सकाळी11वाजता जिवे...