देसाईगंज वडसा: वडसा-ब्रम्हपूरी मार्गावर मारोती शोरूम जवळ चालत्या कारने घेतला पेट कार जळून खाक, सूदैवाने जिवीत हानी नाही
Desaiganj Vadasa, Gadchiroli | Aug 28, 2025
देसाईगंज-ब्रम्हपूरी मार्गावर मारोती शोरूम जवळ आज दि.२८ आगस्ट गूरूवार रोजी रात्री ८.३० वाजेचा सूमारास देसाईगंज वरून...