भंडारा तालुक्यातील चांदोरी व पचखेडी येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकासाठी टेकेपार उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना, प्रशासनाकडून पाणी देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत, पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी आणि रोगराईमुळे धानाचे उत्पादन घटल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या चांदोरी व पचखेडी येथील शेतकऱ्यांनी आता....