तिवसा: टँकरच्या धडकेत दोन जनावरांचा मृत्यू, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदोळा ते मोझरी मार्गावर घटना
Teosa, Amravati | Oct 19, 2025 टँकरच्या धडकेत दोन जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुरा ते मोझरी मार्गावर घडली असून या संदर्भात संतोष केशवराव डपफर यांनी तक्रार दाखल केली असून या संदर्भात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे यात एक वगार व एक हेल्या मरण पावला आहे यात तीस हजारांचे नुकसान झाले असून त्यांच्या बदल्या स्टँकर एम एच झिरो चार के यु 41 91 चा चालक कारणीभूत असून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस करत आहे