अंबरनाथ: बदलापूर पूर्व येथे श्वानाला मारहाण प्रकरणात गुन्हा नोंद
दोन दिवसांपूर्वी बदलापूर पूर्व येथे एका व्यक्तीने एका श्वानाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. सदर घटना सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झाली होती. मात्र याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास माहिती देण्यात आली आहे.