स्थानिक नगरपरिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक २ येथे तालुकास्तरीय क्रीडा व खेळ सामन्यांचे उद्घाटन गुरुवार दिनांक ९ जानेवारीला उत्साहात पार पडले. या निमित्ताने शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.