वाशिम शहराचा आठवडी बाजार दर रविवारी असतो या बाजारात तालुक्यातील आसपासच्या वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिक आठवडी बाजारासाठी शहरात येतात या रविवारी आठवडी बाजारच्या दिवशी दीपावली बाजार आहे आल्याने शहरात एकच गर्दी झाली होती त्या मुळे शहरातील चौका चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांवर आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात तान आला होता.