मुळशी: खोटे ऑनलाइन पेमेंट दाखवून सराफाची फसवणूक, चिखली येथील घटना
Mulshi, Pune | Nov 25, 2025 ऑनलाइन पेमेंट दाखवून सराफाची फसवणूक केली. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी चिखलीतील जाधववाडी येथील सराफ व्यावसायिकाने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.