मा.ना. आमदार श्री. खोतकर साहेब व मा. जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ साहेब यांच्या शुभ हस्ते क्षयरुग्णास पोषण आहार किट वाटप.
16.6k views | Jalna, Maharashtra | Jul 25, 2025
जालना: आज दिनांक २५/०७/२०२५ रोजी टी.बी.मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरुग्णास पोषण आहार किट वाटप मा.ना. आ. खोतकर साहेब,...