सातारा: सातारा नगरपालिका निवडणूक पोस्टल मतदान प्रक्रियेवर काँग्रेस आणि श.प.गटाच्या उमेदवारांचा आक्षेप
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा नगरपालिका निवडणूक सुरू असून त्याचे पोस्टल मतदान रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होत आहे त्यावर काँग्रेसचे उमेदवार सादिक अली बागवान आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार यांनी आक्षेप नोंदवला आहे निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केला आहे.