अलिबाग: भारतीय शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत संपन्न!
मुंबई येथे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची म
Alibag, Raigad | Apr 21, 2025 भारतीय शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत संपन्न! मुंबई येथे शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माझ्या समवेत मा. आमदार बाळाराम पाटील (विधान परिषद, महाराष्ट्र राज्य), अँड. मानसी ताई म्हात्रे (अध्यक्ष, महिला आघाडी – महाराष्ट्र राज्य), भाई मा. राजेंद्र कोरडे (कार्यालयीन चिटणीस), प्रा. भाई एस व्ही जाधव ( सदस्य तथा वरिष्ठ मार्गदर्शक, शेकाप ) भाई उदय गवारे, भाई शैलेंद्र मेहता, भाई मोहन गुंड, अतुल म्हात्रे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर