पुर्णा: शेत आखड्यावरील सोयाबीनचे पोते चोरट्यांनी केले लंपास : तिघांविरुद्ध चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Purna, Parbhani | Jul 11, 2025
चुडावा ते कावलगाव रोड परिसरातील शेतातील आखड्यावर ठेवलेले 21 पोते सोयाबीन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 10 जुलै रोजी...