चिखली या गावाच्या शेतशिवारात शेत गट क्रमांक ७५ मध्ये शेतीच्या वादाच्या कारणावरून शेख सरफराज खाटीक वय ३२ या तरुणाला दयाराम पाटील, सोपान खांडेलकर व सागर खांडेलकर यांनी मारहाण केली. तेव्हा या तीन जनाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.