वंचित बहुजन आघाडी व इतर आंबेडकरी पक्ष संघटनाची वतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते वरील गुन्हे मागे घ्यावेत या मुख्य मागणीसाठी दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी 12.00 वाजता क्रांतीचौक ते आरएसएस कार्यालय पर्यंत मोर्चाचे आयोजित करण्यात आले असून परवानगी मिळणे बाबतचा विनंती अर्ज पो.स्टे. क्रांतीचौक येथे दिनांक 21/10/2025 रोजी प्राप्त झालेला आहे.