यवतमाळ: डोंगरखर्डा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
डोंगरखर्डा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य आणि एक इनोव्हा गाडी असा एकूण 15 लाख 65 हजार 670 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला....