पारनेर: एकनाथ शिंदे नी घेतली राळेगण सिद्धी ला जाऊन अण्णा ची भेट,अण्णा हजारेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले...!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवारी) राळेगण सिद्धी येथे जाऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीचे कारण त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.