सिंदेवाही: चिखली गांगलवाडी रस्त्यावर झाडे पडल्यामुळे मूल सिदेवाहि मार्ग वरील वाहतूक टप्पे
आज सायंकाळ पासून सुरू झालेल्या वादळ गर्जनासह पावसाला सुरुवात झाली रस्त्यावर वादळाने चिखली गांगलवाडी गावाजवळ चार मोठे झाडे पडली असल्याने मूळ सिंधुबाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे