सावनेर: वाघोडा येथे अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Nov 9, 2025 दिनांक आठ नोव्हेंबर रोजी आरोपी नामे जागेश्वर उर्फ नाना रबच्या शिवबाला कश्यप हा त्यांच्या घरी मोजा वाघोडा येथे अवैधरित्या गांजा बाळगून गांजाची विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीवरून सावनेर पोलिसांनी त्याच्या घरी टाकून विचारपूस केली असता त्याच्याकडून 13155 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे