धर्माबाद: शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी धनुष्यबाणास मतदान करा - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांचे आवाहन
आज दि. 25 नोव्हेंबर रोजी धर्माबाद शहरातील माहेश्वरी भवन येथे दुपारी साडेचार च्या सुमारास एकदाच शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी आयोजित निवडणुकीमध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मंत्री महोदयांनी बोलताना म्हणाले की धर्माबाद शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्य बाणावर बटन दाबत मतदान द्यावे व उपस्थित लाडक्या बहिणीने आपल्या पतींना देखील धनुष्यबाणावर