वर्धा: वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीला पूर आल्यामुळे मार्ग झाला बंद
Wardha, Wardha | Sep 27, 2025 वर्धा जिल्ह्यामध्ये सतधारा पाऊस सुरू आहे त्यामुळे यशोदा नदीला पूर आला आहे . अल्लीपुर ते अलमडोह मार्ग बंद झाला आहे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे . यशोदा नदीच्या अलमडोह नदीचे पुलावर पाणि वाहत आहे,गाडेगाव,अलमडोह सोनेगाव चानकी,दरने टाकळी,मनसावळी.या भागातील खूप जास्त प्रमाणात शेती पाण्याखाली गेली आहे . अलमडोह गावा लगत बस स्थानकापर्यंत यशोदा नदीचे पाणी आले आहे .ही माहिती अवलंब येथील पोलीस अंकूष गायकवाड यांनी दिली