चांदवड: मालसाने शिवार हॉटेल रेणुका समोर गाडीचा कट मारला म्हणून लोखंडी कड्याने डोळ्याला दुखापत करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल
वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील मालसाने शिवाय येथील हॉटेल रेणुका समोर गाडीचा कट लागला म्हणून लोखंडी कड्याने अंकित पांडे यांच्या डोळ्यावर मारून दुखापत केल्याने या संदर्भात त्यांनी दिलेला तक्रानुसार कुणाल देसले यांच्या विरोधात वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार गणोरे करीत आहे